आपला सगळा फेल गेला म्हणायचा. सुप्रिमकोर्टाची लाईन ऑफ थिंकिंग आपण जे म्हणाला होतात ते फेल गेली. आता कबुल करा की आपले चुकीचे होते नाहीतरी कोणी विश्वास ठेवणार नाहीये म्हणा. राहूलला पण चपराक मिळाली बरे झाले.