जात्यांतर करायची काहीही सोय नाही. असती तर प्रत्येकाने आपापली जात बदलून जी कोणती जात "मोस्ट बेनेफिशियल"  असेल त्या जातीत प्रवेश केला असता, व जातसंस्था केव्हांच संपली असती.