अर्थ एकच - त्यात काही घोटाळा नाही.
बाकी आपल्या सारख्यांना काही (यशवंत प्रशांत व अरूण) कळून मुद्दामून काही तरी करून नाही कळल्या सारखे करायचे.
ह्यात मला वेळ घालवत बसायचे नाही.
घोटाळा कधीच नव्हता. माझा लेख एकदम बरोबर आहे. आपण मान्य करा वा ना करा.
सर्वैच्च न्यायालयाने एकदम साफ म्हटले आहे. ह्यात काही नाही म्हणून