एफआयआर फाईल करण्यास प्रतिबंध करत नाही असा जस्टिस जोसेफ यांचा शेरा काय दर्शवतो ?

शिवाय मोदींचे ऑफसेट पार्टनर अनील अंबानी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत याकडे डोळे झाक करून चालेल का ? जर ऑफसेटचा देशाला फायदाच झाला नाही तर ती विमानं केवढयात पडली ?