त्यामुळे पौर्वात्य व्यक्तिमत्त्वाची घडण मुळातच बचावात्मक झालेली असते.  या उलट पाश्चात्त्यांनी मुलांच्या मनावर तू इतरांपेक्षा वेगळा आणि विशेष आहेस हे बिंबवलेलं असतं

>>

वेस्टर्न लोक त्यामूळंच असर्टीव असतात आणि म्हणून बाकिच्यांना काहीही खपवू शकतात आणि खपवतात !
वर सीईओ पदाच उदाहरण दिलंय त्यावरून आठवलं, आपल्याकडं , "ही ऑर शी इज वेरी हंबल" हा एक काय फालतू प्रकार असतो काय कळालं नाही.  "हंबल" हा इंग्लीश शब्द असूनही हे लोक तो शब्द कधीही वापरत नाहीत कारण त्याचा खरा अर्थ असा आहे.

हॅवींग ऑर शोइंग अ मोडेस्ट ऑर लो  एस्टिमेट ऑफ वन्स ओन इंपॉर्टंस !