आणि मूर्खपणा यातल्या बॉर्डर चा इथल्या काहींना ( रादर एकालाच, पण म्हणायचं आपलं )इतका विसर पडलेला दिसतोय, की आपण असे प्रतिसाद लिहितंच सुटलोय आणि पब्लिक वाचती आहे सगळं याचंही भान नाही.
आपल्याला कळत नाही आणि कळवून घ्यायची गरज नाही तर गप्प रहाव, हे समजायला कॉमन सेन्स पुरेसा आहे हे ही शिकवायला लागतंय.
संपादक तर उगीचच कुठलेही प्रतिसाद संपादित करत असतात पण असे प्रतिसाद मात्र कायम का दुर्लक्षीत करतात ?