एका स्थिर स्थिती अंतर्बाह्य व्यापून असल्यावर दुसरा लेख आणि तिसरा लेख ही संकल्पना हा मनाचा विक्षेपच ?

गीतेत १८ अध्याय आहेत आणि  ते क्रमवार आहेत !  जर वाचनानं तुमच्या मनाचा विक्षेप होत असेल तर वाचन थांबवणं बरं!