हे मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व देशाला दाखवून दिलं ! इतर पक्ष भ्रष्ट आहेत म्हणून जनतेनं यांना सत्तेत आणलं, पण अजित पवारांसारख्या, भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीला पार उप-मुख्यमंत्रीपद देऊन स्वतःच्या शेजारी खुर्ची दिली. नऊ फाईली एका दिवसात बंद केल्या ! 

मी २०१४ पासून सांगतोयं, या लोकांना भ्रष्टाचार मुक्ती, जनतेचं कल्याण वगैरे काही नकोयं, फक्त एकाहाती अनिर्बंध सत्ता भोगायची आहे. आधीचे काही फार लायकीचे नव्हते पण यांनी त्याही खाली जाऊन दाखवलं !