दर्ज करायला कधीच प्रतिबंध नव्हता. का केला नाही. कारण काही सबळ कारण नाही उगाच वावडी उठवली होती. ऑफसेट एक प्रोसेस आहे त्यात यंत्रणा आहे ते बघून घेईल व ऑफसेट मध्ये कोठलेही भाग रफालचेच असले पाहिजे असे नाही. जोसेफ ह्यांचा त्यात घोटाळा नाही हा युनॅनीमस कौल आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तीनदा क्लियर केल्यावर क्षीरसागरांना काही वेगळे वाटत असेल तर त्यांनी एफआयआर करावी ना.