>> समोर पाहा आणि आजूबाजूला जे चाललंय ते ऐका ! 

प्रतिसाद देताना बहुतेक ही साधना केली जात नसवी त्यामुळे समोर निराकार न दिसता माझं अज्ञान, अप्रामाणिकपणा, घोळ इत्यादी गोष्टी दिसत आहेत. बहुतेक जाणिवेचा सगळा रोख फक्त माझ्या कमतरतेंवर जात असल्यामुळे तसं होत असावं. तसंच, ही साधना फक्त दुहेरी असल्याने जाणीवेचा रोख स्वतःकडे वळवणे हा तिसरा पदर करता येत नसावा. त्यामुळे ही साधना जरा बदलून तिहेरी केली तर माझं अज्ञान, अप्रामाणिकपणा, घोळ इ. न दिसता प्रश्नांचा उलगडा होऊन नेमकी उत्तरं देता येतील, शब्दांचं अवडंबर न करता! 

>> जर वाचनानं तुमच्या मनाचा विक्षेप होत असेल तर वाचन थांबवणं बरं!
आता तुम्हीच असं म्हणताय तर राहिलं! धन्यवाद!!

- (हताश) सोकाजी