त्यामुळे प्रतिसाद देतांना साधना  करण्याचा प्रश्नच येत नाही !

सिद्धाला प्रामाणिक प्रश्नांची उत्तरं द्यायला कायम आनंद वाटतो कारण याच सर्व प्रसंगातून गेलेला असतो. पण ज्या प्रश्नकर्त्याच्या मनाचा लेखाच्या शीर्षकांनीविक्षेप होतो, तो लेख काय वाचणार, त्यावर प्रश्न ते काय विचारणार आणि त्याला दिलेली उत्तरं तरी काय वाचणार ? थोडक्यात, शीर्षकाशिवाय लेखनच शक्य नाही हे सुद्धा ज्याच्या लक्षात येत नाही त्याला वाचन थांबवणं यापरता दुसरा सल्ला देता येत नाही.