तुमच्या कोणत्याही प्रश्नाला त्यातून किंवा आता  माझ्याकडून उत्तर मिळणार नाही. 

एक शेवटचा प्रश्न - "आत्मपूजा" म्हणजे स्वतः स्वतःलाच मंदिरात बसवून, स्वतःचेच गोडवे गात, स्वतःचीच पूजा करणे. बरोबर ?