त्यात काही गैरव्यवहार नाही. परत अंबानीचा ऑफसेट किती आहे तो सर्वाना माहित आहे.
किंमत भ्रष्ट कॉग्रेस पेक्षा कमी आहे हे ही सु को ने मानले आहे.
त्यामुळे सगळे मुद्दे परस्त झाले आहेत.
राहिलेत आपली मोदींबद्दलचा तिढा. तो राहणार कारण आपण संघाच्या विरुद्ध आहात व त्यामुळे आपण एक प्रकारचा चष्मा घालून बघता.
सुको हा विषय तिनदा निकालात काढला व प्रत्येक वेळेला आपला अंदाज चुकीचा ठरला. अगदी आपण म्हणाला होतात की प्रश्न विचारण्यावरून समजतो निकाल काय लागणार आहे त्यात सुद्धा आपला अनुमान चुकला. व हे तथाकथीत सुको चे चीफ विरुद्ध असून सुद्धा.
आता आपल्या सारखी कितीही ओरडली तरी त्यात काही तथ्य नाही म्हणून कोणाचा विश्वास नाही
माझा लेख सगळ्या कसोट्यांना खरा ठरला आहे.
एकही गोष्ट चूक नाही.
असेल तर पुराव्याने आपण लेख लिहावा. पण तो आपण लिहिणार नाही कारण ठोस असे काहीच नाही आपल्याकडे. उगाच असे कडे कडेने काहीतरी लिहित बसाल एवढेच