बरोब्बर !  पण अनील अंबानीच  दिवाळखोरीत निघालेत त्यामुळे ऑफसेटचा बाजा वाजला आहे ! 

तुम्ही व्यक्तिगत होण्यापेक्षा मुद्यावर या. 

१. मूळात शून्य अनुभव असलेल्या अनील अंबानींना ऑफसेट काँट्रॅक्ट मिळवून देणं हाच भ्रष्टाचार आहे.
२. ते कसंबसं निस्तरलं असतं पण मुकेश अंबानीनी  ऐनवेळी ४६५ कोटी रुपये भरले म्हणून अनील अंबानी किमान बाहेर तरी राहीले, नाही तर सगळं संपलंच होतं.
३.  अशा परिस्थितीत अनील अंबानी ऑफसेटमुळे देशाला मिळणारा फायदा मिळवून द्यायला ना-लायक  ठरले आहेत. आणि ऑफसेट हा करारचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे हे  कुणीही दत्तू सुद्धा मान्य करेल.
४. थोडक्यात, कायदेशीर बाबींची मोदींनी झोल मारून पूर्तता केली असली तरी व्यावहारिक दृष्ट्या राफेल हा उघड भ्रष्टाचार आहे.

आता या मुद्द्यांवर उत्तरं देण्याचा प्रयत्न करा.