१. मिळवून देत नाहीत. ऑफसेट निवडला जातो. ह्यात काही भ्रष्टाचार नाही. कंपनीवर अवलंबून असतो. त्यात जर दिवाळखोरी झाली तर काय ह्याची कलम असतात. ते कंपनी कंपनी ठरवते.
२. नो कॉमेंट्स
३. हा कराराचा एक भाग आहे. व अंबानी ऑफसेट मध्ये १० टक्के सुद्धा भागीदार नाहीत.
४. पुर्वी आपण कायदेशीर रित्या चुकीचे आहे म्हणत होते आता बरोबर आहे असे म्हणत आहात. व्यावहारीक दृष्ट्या भ्रष्टाचार आहे असे तुम्ही म्हणता ह्याला काही आधार नाही. पप्पुसारखेच झाले हे. सु को सुद्धा हे नाकारले आहे.
आता ह्यावर मी वेळ घालवणार नाही कारण आपल्या पु्र्वग्रह दृष्टीने आपण चुकीची री ओढत बसणार. मला तेवढा वेळ नाही. माझा लेख सगळी उत्तर देतो.