खायला द्यायला दाणे देणे, पायदळी न तुडवणे वगैरे ठीक आहे, पण रमण महर्षिंनी एका साध्या गोष्टीसाठी एवढं लेक्चर दिलं असेल कि नाही शंका आहे. आणि शिष्यांना एवढ्या साध्या गोष्टीसाठी अगदी घोळका करून असं विचारावं लागतं का ? आणि वर स्वतःही मदत केली नाही.
एक एक करत वेचायचे तर किती वेळ लागला असेल.

काहिही ह