डेव्हिड गॉडमन यांनी संकलित केलेल्या पुस्तकात (बहुधा 'द पॉवर ऑफ द प्रेझेन्स') मी ही गोष्ट वाचलेली आहे. 

आंतरजालावरही ती उपलब्ध आहेः 
दुवा क्र. १ 

(महर्षींच्या संवादांचे इंग्रजी अनुवाद उपलब्ध आहेत.  त्यावरून मराठी भावानुवाद केला तर संवादाची मूळ भाषा - इंग्रजी - मराठी भावानुवाद  असा प्रवास होतो. असो.)  

प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.