इथल्या संदर्भामुळे या लेखावरच्या प्रतिसादात सांगतोय,
>> माझ्यासाठी स्थळ, काळ किंवा अंतर या गोष्टी खरोखरच अस्तित्वात आहेत का ?
मी रमण महर्षींनी असच म्हटलं असावं असं म्हणत नाही आहे , पण तुमच्या लेखनांमुळे आणि प्रतिसादांमुळे असे बरेच गैरसमज वेळोवेळी क्लिअर झालेत.
थँक्स टु यू अँड मराठी वेबसाइट्स आम्ही तुम्हाला भेटू शकलो आणि संवाद झाले. यू गेव अस काँफ़िडन्स टू डायरेक्टली जंप इंटू वॉटर !
मला तुम्ही दिलेल्या एका शेरा मधलं शेवटचं वाक्य कायम आठवतं,
"एक हम न रहे, बखेडा ना राहा ! "
- उन्मेष