महर्षी काय म्हणाले, अनंत मूर्ती काय लिहीतात, ते असो. तुमचे काय मत आहे ? स्थळ, काळ, अंतर, या गोष्टी असतात का नसतात ?