रमण महर्षींनी तेवढंच म्हटलं असेल, कारण ते फॉर मी असे म्हणूच शकणार नाहीत. 

लेखकाने तसं लिहिलं असणार आहे , कारण त्यांचा फोकस  महर्षींना ग्रेट मानण्यावर होता .

सेम, जसे, महर्षींनी स्वतःला 'मी कोण' असं विचारत जा असं सहज सांगितलं, आणि वेस्टर्न लोकांनी त्याचा 'एंक्वायरी'  असा कन्सेप्ट बनवला.