यापूर्वी आपले बरेच संवाद व वाद झाले आहेत पण या विषयावर मी आपणाशी सहमत आहे. ब्रह्माचा शोध या माझ्या तीन चार लेखात मी माझेच हे अज्ञान प्रकट करून गप्प बसणे योग्य असे समजून तेच केले.