माझी पत्नी जेव्हां पण मला मनोगत वर काही तरी लिहीत बसलेला बघते, तेव्हां मला विचारते, कि "तू यात वेळ का घालवतोस ?".
प्रश्न अगदी योग्य आहे. पण मग असा ही प्रश्न विचारता येईल कि आपण जर कोणाला काही तरी अंधश्रद्धा, काही "गॉबलडीगूक" पसरवताना पाहिले, तर गप्प बसावे? काहीही करू नये?