प्रशासक महोदय,
सध्या "निवडलेले प्रतिसाद उघडावे" अशी सोय आहे. त्याच्याच शेजारी "सगळे प्रतिसाद निवडा" आणि "कोणताही प्रतिसाद निवडू नका" अश्या दोन सोय करता येईल का?