१९५८ मध्ये आमच्या ११वीच्या सन्स्कृतच्या गद्यपद्य वेच्यात हे काव्य होते. त्यावेळी ते संपूर्ण पाठ होते. त्या दिवसांची आठवण झाली. रूपांतर छान !