यापूर्वीही घराबाहेर न पडता आपले छंद जोपासायला कुणी अडवलं  होतं ? मी तर गेली कित्येक वर्षे फक्त व्यायाम म्हणून फिरणे यासाठीच घराबाहेर पडतो . आता त्यावर बंदी आल्यामुळे फक्त घराभोवती चकरा मारतो बाकीचा वेळ लेखन, वाचन, संगीतश्रवण , वाद्ये वाजवणे व गाणे म्हणणे याशिवाय सौ̮ ला कामात थोडीफार मदत करणे  या माझ्या उपक्रमात मला दिवसाचा वेळ पुरतच नाही.यात प्रौढी मारणे हा उद्देश नाही  वस्तुस्थिती फक्त सांगितली.