क्रिकेट मॅच फिक्सिंग वरून आठवलं. सध्याच्या परिस्थितीत तबलिगी लोकांच्या नावाने बरीच चर्चा होत आहे. पाकिस्तानातील काही क्रिकेटर्स या पंथाचे अनुयायी झाले होते. बॉब वुल्मर कोच होते. त्यांना मारून टाकले गेले होते. पॅव्हलियन मधे मुल्ले लोक ठरवायचे कोण खेळाडू काढून टाकायचा किंवा घ्यायचा. असे पण फिक्सिंग होत होते. इ़झमामुल हक त्यातलाच.