अनेकांना केवळ पॅसीव करमणूकीच्या साधनांवर अवलंबून राहावं लागतंय उदा. टिवी आणि मोबाईल. अशी करमणूक काही दिवसात कंटाळवाणी होते. अशा वेळी नवी कौशल्य आणि छंद आत्मसात करणं हा उत्तम पर्याय आहे, त्यामुळे ही अपूर्व संधी आहे.