मला वाटते श्री. भागवत यांना स्तोत्रपठणातून त्याना मिळणाऱ्या आनंदाचा काही अंश मनोगतींपर्यंत पोचवावा असे वाटते व तसे माझ्या बाबतीत झाले आहे.त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद !