काय बोलावे! निव्वळ अप्रतिम !  झगमगती भाषा आणि तिला दुःखद कथानकाचे कोंदण! 
एक लखलखीत शब्दचित्र उभे राहिले नाही तरच नवल! 
:-)

तुम्ही जी ए अगदी नाही वाचले म्हणता.....मग इतके साधर्म्य कसे?