मी इथे कॉपी-पेस्ट करत आहे पण गेल्या काही दिवसापासून एरर येत आहे माझ्या कुठल्याही पोस्ट स्वीकारल्या जात नाही आहे नोटपॅडमध्ये कशाप्रकारे मला लिखाण करावे लागेल कृपया मला सहाय्य करा