लोकसत्तेत ही दुःखद बातमी वाचली :

शुद्धलेखनाचा आग्रह धरणारे मराठी भाषातज्ज्ञ अरुण फडके यांचं निधन शुद्धलेखनाचा आग्रह धरणारे मराठी भाषातज्ज्ञ अरुण फडके यांचं निधन

श्री. फडक्यांनी मनोगताच्या एका दिवाळी अंकात शुद्धलेखनासंबंधी एक लेख लिहिलेला होता त्याची आठवण झाली.