लेख आवडला. खरच आहे . आपणच आपल्यावर बंधनं घालित असतो आणि आयुष्य क्लिष्ट करीत असतो. आम्हाला मोकळेपणा नकोच असतो की काय, कोण जाणे. आणि सारखे लांब चेहरे करून उगाचच तत्त्वज्ञ असल्याचा भास निर्माण करतो. आयुष्य खरतर आपण उपभोगीतच नाही. अस मलातरी वाटतं. लेखात म्हंटल्याप्रमाणे विचार घोळवले तर वेगळाच अनुभव येईल.