धन्यवाद पंडित ! तुमचा अभिप्राय अगदी योग्य आहे.
पण मला वाईट याचे वाटते की पु. ल. वरील लेखाला ( तो लेख चांगला आहे म्हणून नाही तर मराठी माणसाच्या मर्मबंधातली ठेव असणाऱ्या व्यक्तीविषयी आहे म्हणून )जो प्रतिसाद मिळायला हवा तसा मिळाला नाही याचे. मनोगतींना पु, ल . इतके अपरिचित आणि इतक्या लवकर झाले ? अगदी "अ. पु. ल." जावडेकरनाही काही प्रतिसाद द्यावा वाटू नये हे महाराष्ट्राचे की मनोगतचे कर्मदारिद्र्य ?