जशा काही गोष्टी हिंदू संस्कृतींमध्ये आचरणात आणल्या गेल्या (आपण दिलेल्या उदाहरणांप्रमाणे) आणि त्यांचे पुनः दिसत आहेत, तशाच इतरत्रही आहेतच की. उदा. बुरखा वापरणे, संध्याकाळी आंघोळ करणे इ. 
संस्कृती कालौघात बदलत जाते.
मला असं वाटतं ही एक संधी आहे, काही गोष्टी नव्याने आचरणात आणायची.