लेख आवडला, प्रतिसादास उशीर झाल्याबद्दल कृपया क्षमस्व.
पुलंनी एकदा म्हटलं होतं की मी चित्रपट सोडला नाही, चित्रपटानं मला सोडलं. तसंच बहुधा चित्रपट-संगीतदिग्दर्शनाचं झालं असावं.
- कुमार