प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! निदान आपण तरी आपले लेख, कथा वाचून मत प्रकट करायला हवे. तुम्हाला आठवत असेल पूर्वी चांगल्या साहित्यावर निदान आठ दहा मनोगती तरी प्रकट व्हायचे, आता आपणच फक्त प्रकट व्हायचे ! स्वांतसुखाय लेखन करायचे. लोकांना  Whatsapp चे व्यसन लागले आहे व फोन सारखा हातात असतोच. मी तर फिरत असताना माझ्याशिवाय प्रत्येकाच्या कानाला फोन चिकटलेला पाहतो. कालाय तस्मै नमः !