एकदम पर्फेक्ट प्रतिसाद. 
पटतोय.

मुख्य म्हणजे आपण आपल्याशीच प्राणाणिक रहिल्याने एखादी चूक कोणी लक्षात आणून दिल्यास ती दुरुस्त करायला किंवा कबूल 
करायला अजीबात लाज वाटत नाही.

"ह्यावरून आठवलं"
ह्या सुविधेमुळे एवढा जुना लेख वाचायला मिळाला.
_/\_