लेख आवडला. छान माहिती . मलाही हाच प्रश्न पडला होता ज्यावेळी मी रक्षक चौकातून , शिवाजी नगर बस स्थानकाकडे येण्यासाठी , बसने निघालो होतो. त्यावेळी कोणीतरी प्रवाशाने " सिमला हाउस " चे तिकिट मागितले होते. मी वाहकाला विचारले सुद्धा, पण त्यालाही नीट सांगता आले नव्हते. पुलेशू .