चेतन पंडीत यांच्या मताशी १०० % सहमत. सुनिता ताईंमुळेच पुल " लिहिते " झाले व आम्हाला अभिजात विनोदी साहित्य उपलब्ध झाले असे म्हणावयास हरकत नाही.