आम्हीही असेच आमच्या गावाला जात असू व आमच्या जळक्या ( १९४८ मधील ) वाड्याचे दर्शन घेत असू. तुम्ही प्रयत्नपूर्वक गेला हे प्रशंसनीय आणि तुमच्या समाधानाची कल्पना येते !