माझा लेक लहान असताना, त्याला रोज नवीन गोष्टं सांगायला लागायची. 
त्यामुळे माझ्याकडे अशा  बालकथांचा खजीनाच जमा झाला होता.