माझे जावई सर्जन आहेत. त्यांची नेमणूक एका चांगल्या हॉस्पिटलात झाली. ते न्यूरोसर्जन आहेत. त्यांच्या शल्य विभागात वातानुकूलनच नव्हते.त्याशिवाय शस्त्रक्रिया करण्याचे त्यानी नाकारले व तसे न केल्यास ते पद सोडून निघून जाण्याची धमकी दिली. तेव्हां त्याना ती सुविधा मिळाली व नंतरच त्यानी शस्रक्रिया करण्यास आरंभ केला.