अहो तेच वाचून हे लिहिलेय ! अर्थात ही सूचना इतर मनोगतींसाठी असावी. ( बरोबर आहे ना ? ) पण सध्या मनोगती करोनामुळे घरात बसून असले तरी वाचायला व प्रतिसाद द्यायला त्याना वेळ कुठे आहे ? कारण  जवळ जवळ सगळा वेळ  वेब्सीरीज  आणि हॉटस ऍप वर जातो.