अल्ट्राव्हयोलेट साठी अतीनील (की अतिनील ?) हा शब्दप्रयोग वाचल्याचे स्मरते. (तसेच इन्फ्ररेड साठी अवरक्त). "अतीश्राव्य" असे काही चालू शकेल का? (अर्थात अर्थाचा अनर्थ होणार नसेल तर, यात "ति" की "ती" हे महत्वाचे)