वैदिक काली अन्न म्हणजे भातच असावा.  'प्राणो वा अन्नम' असे उपनिषदात म्हटले आहे.