काही म्हणींचे अर्थ / व्युत्पत्ती सहज समजतात. पण काही फारच दुर्बोध असतात. जसे, "तेल ही गेले, तूप ही गेले, हाती आले घुपाटणे". शक्य असल्यास या म्हणीचा अर्थ/ व्युत्पत्ती समजावून सांगावी.