या म्हणीचा  मला माहित असलेला अर्थ  -- 

स्वतःची क्षमता न जाणता, एकावेळी एकापेक्षा जास्त काही करण्याची अथवा मिळविण्याची लालसा  किंवा हव्यास  शेवटी नुकसानदायी ठरते.