हनुमानाच्या कथेत जी भावना आहे ती महत्त्वाची आहे , पण उपकथेत राम नाही म्हणजे अगदी सरळसोट निवेदन आहे  त्यात काही चमत्कृती किंवा अनपेक्षितता वगैरे कथेचे  कसलेच गुण नाहीत असे माझे मत आहे कदाचित ते चूकही असेल आपल्या भावना दुखावल्याबद्दल क्षमस्व !