मला वाटते सुप्रसिद्ध गणेशभक्त मोरया गोसावी यांच्या नावावरून गणपतीच्या घोषणेत मोरया शिरले असावे. मोरगावचा गणपती ह्याचा ह्या मोरयाशी संबंध असेल.
गणपतीचा भाऊ मोरावर बसलेला असतो पण गणपतीचा मोराशी फार संबंध आहे असे वाटत नाही.
कुणी तज्ञ मंडळी जास्त खुलासा करतीलच.