मलाही हा प्रश्न पडला आहे. मनोगत वर आधी बनवलेली शब्दकोडी पाहिली. पण नवीन शब्दकोडे बनवून प्रकाशित करायचे तर कसे करावे? त्याबाबत लेखन सुविधा आहे का? कि इथे आधी प्रशासकांनी दिलेल्या प्रतिसादातील हे उत्तरच अजूनही लागू आहे?

"शब्दकोडे (शब्द आणि शोधसूत्रे) तुम्हाला जमेल त्याप्रमाणे येथेच लिहून अप्रकाशित ठेवावे आणि त्यावर पुढील कार्यवाही करण्याची प्रशासनाला विनंती करावी.(त्या लेखनाखालीच)"

कृपया माहिती द्यावी. धन्यवाद.